मुंबई उपनगर: अनुसूचित जाती-जमाती आयोगाचा 2024-26 चा अहवाल मुख्यमंत्री फडणवीस यांना सुपूर्द
अनुसूचित जाती-जमाती आयोगाचा 16 सप्टेंबर 2024 ते 18 फेब्रुवारी 2026 दरम्यानचा अहवाल उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द केला. आयोगाने समाजाच्या समस्या अभ्यासून त्यासाठी प्रयत्न केले आहेत.