Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

सावनेर: खुरजगाव शिवार येथे अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या आरोपीतांविरुद्ध गुन्हा नोंद

Savner, Nagpur | May 15, 2026
दिनांक 14 मे रोजी खुदगाव शिवार येथील सावनेर रोडचे बाजूला सार्वजनिक जागेत अभय विठोबा धुर्वे आदित्य बाबाराव महाजन आश्रय विजय झलके प्रवीण भुजंगराव नागनवरे हे अमली पदार्थाचे सेवन करताना मिळून आले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला