Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
भारत
बीजेपी
भाजपा
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
शराब
पेट्रोल
Up
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
यूपी
Bhopal

सावनेर: पिंपळा डाग बंगला कवडस येथे अकरा वर्षीय मुलीवर अत्याचार, पोलीस स्टेशन सावनेर येथे गुन्हा दाखल

Savner, Nagpur | Apr 6, 2026
नागपूर जिल्हा सावनेर पोलीस स्टेशन हद्दीतील पिपळा डाकबंगला कवडस येथील ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या घरासमोर राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने जीवे मारण्याची धमकी देऊन २७ मार्च २०२६ रोजी ब्युलू फिल्म दाखवून बलात्कार केला. सदर घटनेची माहिती पिढीत मुलीने ४ एप्रिलला फिर्यादीला सांगितली घटनेचे गांभीर्य ओळखून सावनेर पोलीस ठाणे गाठून ४ एप्रिल २०२६ ला रितसर तक्रार दाखल करण्यात आली सदर घटनेतील अल्पवयीन आरोपी पसार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे
सावनेर: पिंपळा डाग बंगला कवडस येथे अकरा वर्षीय मुलीवर अत्याचार, पोलीस स्टेशन सावनेर येथे गुन्हा दाखल - Savner News