पारशिवनी: आमडी गावातील युवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश.राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत युवकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश
पारशिवनी तालुका तील शिवसेना तालुका प्रमुख राजु भोस्कर च्या नेतृत्वात आमडी गावातील युवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश.राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत युवकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश.