पालघर: सिद्धार्थनगर बुद्ध विहार येथे आमदार राजन नाईक, स्नेहा दुबे पंडित यांनी बुद्ध पौर्णिमेनिमित्त भेट देत केले अभिवादन
बुद्ध पौर्णिमा सर्वत्र साजरी करण्यात येत आहे बौद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून सिद्धार्थ नगर बुद्ध विहार येथे नालासोपाराचे आमदार राजन नाईक, वसईच्या आमदार स्नेहा उभे पंडित यांनी भेट दिली. यावेळी भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आमदार व मान्यवरांनी अभिवादन केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी, महिला, भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.