Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Kalpanachawla
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
North_east_delhi
Nagaland
East_delhi
West_delhi
Bipinrawat
Railone
North_west_delhi
Thodadhyanse
Cds
Educationforall
Chaitranavratri
Railsafety
Smartrailyatri
Indianrailway
Notoadulteration
Railinfra4jharkhand
Safetyfirst
Amritstation
Railinfra4westbengal

पालघर: वाडा- गौरापूर परिसरात घरात चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

Palghar, Palghar | May 11, 2025
वाडा पोलीस ठाणे हद्दीतील गौरापूर परिसरात एका घरात चोरी झाल्याची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने नूतन नितीन भोईर यांच्या घरात प्रवेश केला व घरातील सोन्याचे गंठण व पैसे असा 1 लाख 7 हजार रुपयांचा ऐवज चोरून चोरटा पसार झाला आहे. याप्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 331 (4) ,305( ए )अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात चोरट्याचा शोध पोलीस घेत आहेत.