सावनेर: मुंबईवरून परत येत असताना गुजरखेडी येथील तरुणाचा रेल्वे खाली पडून मृत्यू
Savner, Nagpur | Apr 21, 2026 मुंबईवरून परत परत गुजरखेडी येथे येत असताना आज 21 एप्रिल रोजी येते वेळेस ट्रेनच्या खाली पडून मृत्यू दुर्दैवी घटना घडली. मृतकाचे नाव आदित्य घोडे राहणार गुजरखेडी असे आहे. मृतक आदित्य हा काही कारभार निमित्त मुंबईला गेलेला होता आज परत येत असताना ट्रेनच्या खाली पडून त्याचा दुर्दैवी अंत झाला