धुळे: दिलदार नगर महिला शौचालय स्वच्छतेबाबत मुस्लिम ओबीसी, ओबीसी संघर्ष समिती वतीने महापालिकेत सहा आयुक्तांना दिले निवेदन
Dhule, Dhule | Sep 3, 2024 धुळे शहरातील दिलदार नगर अक्षर नगर भागातील महिला शौचालयाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे. शौचालयातील लाईट ही बंद आहेत. गटारात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.समस्ये बाबत शहरातील साक्री रोड महापालिकेत 3 सप्टेंबर दुपारी दीड वाजेच्या दरम्यान महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त समीर शेख यांचे दालनात भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून तातडीने स्वच्छता करा मागणी करत.लेखी मागणीचे निवेदन मुस्लिम ओबीसी एबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष अश्फाक