बीसीजी घेऊया क्षयरोगाला हरूवू या
जिल्ह्यात आजपासून प्रौढ बिसीजी लसीकरण मोहीमेस सुरुवात
12.1k views | Dhule, Maharashtra | Sep 3, 2024 *बीसीजी घेऊया क्षयरोगाला हरूवू या* जिल्ह्यात आजपासून प्रौढ बिसीजी लसीकरण मोहीमेस सुरुवात राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत 2025 पर्यंत संपूर्ण भारत क्षयरोगमुक्त करण्याचा केंद्र शासनाचा संकल्प आहे त्यानुसार जिल्ह्यात 18 वर्षावरील प्रौढ व्यक्तींना बीसीजी लसीकरणाची विशेष माहिती मंगळवारपासून राबवण्यात येत आहे. धुळे जिल्ह्यात दोन लाख 84 हजार 195 प्रौढ व्यक्तींचे लसीकरण या मोहिमेत करण्यात येणार आहे.धुळे जिल्ह्याचे मां.जिल्हाधिकारी श्री जितेंद्र पापडकर जिल्हा परिषद चे मां मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विशाल जी नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरवात...