धुळे: बस स्थानकात एसटी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलनाला सुरुवात
Dhule, Dhule | Sep 3, 2024 धुळे शहरातील बस स्थानकात एसटी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने विविध प्रलंबित मागणीसाठी 3 सप्टेंबर मंगळवारी सकाळी नऊ वाजेपासून धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. बस स्थानकातून परगावी जाणाऱ्या सगळ्या बसेस बस स्थानकातच उभ्या आहेत. कर्मचाऱ्यांनी १ एप्रिल २०१६ पासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीने राज्य सरकारला निवेदन देऊन सुद्धा त्यावर काहीही कारवाई न झाल्याने 3 सप्टेंबर मंगळवारी बस स्थानकात एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलनाच्या सुरुवात केल