सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत बत्तीस आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
Savner, Nagpur | May 2, 2026 हर्षे पोद्दार पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक 2 मे रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला शरीराविरुद्धचे गुन्हे करणारे मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे महिला बाल अत्याचार अशा रेकॉर्डवरील आरोपितांची आरोपी परेड घेण्यात आली. सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत 32 आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली