कुही: बोर्डा रीठी शेतशिवारात वाघाचे दर्शन, जीव वाचवण्यासाठी शेतकरी दांपत्य चढले झाडावर
Kuhi, Nagpur | May 29, 2026 ग्रामीण भागात असलेल्या बोर्डा रिठी शेतशिवारात शेतात काम करण्यासाठी गेलेल्या शेतकरी दांपत्याला वाघ दिसल्याने जीव वाचवण्यासाठी शेतकरी दांपत्य काटेरी बोरीच्या झाडावर चढल्याने जीव वाचल्याचं थरार प्रसंग 29 मे शुक्रवारला सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडला.