कुही: वेलतुर-रुयाड शिवारात प्रादेशिक वनविभागाने वाघाला केले जेरबंद
Kuhi, Nagpur | Jul 9, 2026 वनपरिक्षेत्रातील वेलतुर, रुयाड, पोहरा, टेकेपार शिवारात गेल्या काही दिवसांपासून शिकारी व हल्ले करणाऱ्या वाघाला प्रादेशिक वनविभाग व एफडीसीएम यांच्या संयुक्त पथकाने नरभक्षी वाघाला जेरबंद केल्याची घटना घडली.