Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जाफराबाद: पंचायत समिती परिसरामध्ये गोरे गरिबांच्या पाडण्यात आलेल्या घरांची माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी केली पाहणी

Jafferabad, Jalna | May 4, 2026
आज दि.4 मे 2026 वार सोमवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील पंचायत समिती परिसरामध्ये8 दिवसापूर्वी भोकरदन नगर परिषदेचे मुख्य अधिकारी गजानन तायडे यांनी अतिक्रमणाचे कारण समोर करत 5 घर पाडली आहे,जे की घर 50 ते 60 वर्षापासून या ठिकाणी होते,मात्र ते पाडण्यात आली,या घराची पाहणी भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी गटाचे मा.आ.चंद्रकांत पाटील यांनी घरमालकांशी संवाद साधत लवकरच याचा जाब विचारणार असल्याचा इशारा मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे.

MORE NEWS