Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Rajasthan
Bollywood
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Cm
Madhyapradesh
Ahmedabad
Pmmodi
Rahulgandhi

भंडारा: घरकुल लाभार्थ्यांना 'मोफत' रेतीचा फटका: 1.40 लाखांपैकी 70 हजार ट्रान्सपोर्टवरच खर्च! - आमदार पटोलेंचा विधानसभेत सवाल

Bhandara, Bhandara | Dec 11, 2025
घरकुल योजनेचा मूळ उद्देश गरीब आणि गरजू लोकांना मदत करणे हा असताना, प्रत्यक्षात या योजनेच्या लाभार्थ्यांनाच सर्वाधिक फटका बसत असल्याची गंभीर तक्रार काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी 11 डिसेंबर रोजी दु. 3.05 वा. दरम्यान नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात केली. मोफत रेती (वाळू) देण्याची घोषणा सरकारने केली असली तरी, ती प्रत्यक्षात लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी होणारा वाहतुकीचा (ट्रान्सपोर्ट) खर्च पाहता, ग्रामीण भागातील घरकुल योजना केवळ कागदावरच राहील की काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला..