महाराष्ट्रात लिफ्ट वापराबाबत नवी नियमावली लागू! 🚨
१ नोव्हेंबर २०२६ पासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात लिफ्टच्या सुरक्षित वापराबाबत नवीन नियमांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. १२ वर्षांखालील मुलांना पालकांशिवाय लिफ्ट वापरण्यास मनाई, नियमित तपासणी, वार्षिक सुरक्षा ऑडिट आणि सोसायटी व्यवस्थापनाची वाढलेली जबाबदारी यांसारख्या महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत.
लिफ्टच्या सुरक्षिततेसाठी आता सोसायट्यांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. या नव्या नियमांचा तुमच्या सोसायटीवर काय परिणाम होणार?
बातमी शेवटपर्यंत वाचा आणि नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा.
#MaharashtraNews #LiftSafetyRules #MumbaiNews #PuneNews #TimesOfMaharashtra
Pune City, Pune | Nov 17, 2026