कर्जत: सार्वजनिक विहीर बंद केल्याने आदिवासीग्रामस्थांचा संताप
Karjat, Raigad | May 3, 2026 कर्जत तालुक्यातील आदिवासी बहुल भू-भागात पाणी टंचाईची समस्या आसताना, आशा आदिवासी बहुल भागातील आदिवासी बांधवांची पाण्याची गरज भागवणारी सार्वजनिक असलेली विहीर ही लोखंडी जाळीच्या साह्याने बंद करण्यात आल्याची घटना घडली असता, त्या भागातीत ग्रामस्थांचा संताप व महिलांच्या आक्रमक पावित्र्यामुळे ही बंद करण्यात आलेली विहीर ही आदिवासी बांधवांकरिता पुन्हा खुली करण्यात आली आहे.