दापोली: खेडमध्ये २० कोटींच्या ‘उमेद मॉल’चे काम सुरु - राज्यमंत्री योगेश कदम
रत्नागिरी जिल्ह्यात महिला बचत गटांसाठी मोठ्या व्यावसायिक बाजारासाठी खेडमध्ये २० कोटींच्या उमेद मॉलचे उद्घाटन होणार आहे. दापोलीत संजीवनी महिला प्रभाग संघाच्या नूतन कार्यालयाचेही उद्घाटन झाले.