Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

पेण: महावितरणच्या पेण मंडळाला सरकारी थकबाकीचे ग्रहण

Pen, Raigad | Apr 25, 2026
महावितरणच्या पेण मंडळांतर्गत येणाऱ्या विविध शासकीय यंत्रणा आणि कार्यालयांनी वीजबिलांचा भरणा न केल्याने थकबाकीचे ग्रहणच लागले आहे. 31 मार्च 2026 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, तब्बल 6,135 सरकारी वीज मिटरचे 110 कोटी 39 लाख 53 हजार 405 रुपयांची विक्रमी थकबाकी असल्याचे समोर आले आहे. यामध्ये ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांच्या बिलांचा वाटा सर्वाधिक असून, यामुळे महावितरणच्या अर्थचक्रावर मोठा ताण पडत आहे.

MORE NEWS