Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka

जळगाव: रामेश्वर कॉलनीतून कारची चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

Jalgaon, Jalgaon | Nov 24, 2025
जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातून एका तरूणाची मारूती स्विप्ट डिझायर कार ही चोरून नेल्याची घटना २० नोव्हेंबर रोजी समोर आली होती. याप्रकरणी रविवारी २३ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

MORE NEWS