मुंबई: गोकुळ दूध संघ निवडणुकीतील राजकीय तणावामुळे संजय राऊतांनी केला गंभीर आरोप
Mumbai, Mumbai City | Nov 11, 2026
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडणुकीनंतर महायुतीची सत्ता, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूर येथील घडामोडींवर आक्रमक टीका केली. हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील यांच्या आधिकाऱ्यांवरही त्यांनी आक्षेप घेतला आहे.