जाफराबाद: हिवराबळी, सिपोरा या गावात आमदार संतोष पाटील दानवे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज महसूल स. शिबिर संपन्न
आज दिनांक 5 मे 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास जाफराबाद तालुक्यातील हिवराबळी, सिपोरा या गावांमध्ये भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर संपन्न झाल आहे, या शिबिरात महसूल अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतले आहे त्या लवकर सोडवण्याच्या सूचना आमदार संतोष पाटील यांनी दिले आहे.