⚠️ ऑनलाइन मैत्री… जपूनच करा!
📱 अनोळखी व्यक्तींशी मैत्री करताना सावध राहा! ब्लॅकमेलिंग, आर्थिक फसवणूक आणि वैयक्तिक माहितीचा गैरवापर टाळा.
🛡️ सायबर सुरक्षिततेचे मंत्र
▪️ वैयक्तिक फोटो, व्हिडिओ व माहिती शेअर करू नका.
▪️ OTP, पासवर्ड किंवा पैसे देऊ नका.
▪️ ब्लॅकमेलिंग झाल्यास पुरावे जतन करा; घाबरू नका!
🚨 सायबर हेल्पलाइन : 1930
🌐 www.cybercrime.gov.in
महाराष्ट्र सायबरच्या ऑक्टोबर सायबर जनजागृती महिन्यानिमित्त, अमरावती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन कवच अंतर्गत सायबर जनजागृती मोहीम!
🔐 सावध रहा, सुरक्षित रहा!
#OperationKavach #MaharashtraCyber #CyberAwareness #AmravatiPolice #OnlineSafety सायबरसुरक्षा
48 views | Amravati, Maharashtra | Oct 28, 2026