🏐 क्रीडा स्पर्धेतून एकतेचा आणि संघभावनेचा संदेश!
अमरावती ग्रामीण पोलीस आयोजित क्रीडा स्पर्धा २०२६ अंतर्गत व्हॉलीबॉल सामन्यांमध्ये खेळाडूंनी उत्साह, जिद्द आणि खिलाडूवृत्तीचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
खेळ केवळ विजय मिळवण्यासाठी नसतो, तर तो शिस्त, संघभावना आणि परस्पर सहकार्याची शिकवण देतो.
Say No to Drugs, Yes to Life!
खेळाला प्राधान्य द्या, व्यसनांपासून दूर राहा आणि निरोगी जीवनाचा स्वीकार करा!
🚩 अमरावती ग्रामीण पोलीस
🛡️ ऑपरेशन कवच
#AmravatiRuralPolice
#क्रीडास्पर्धा2026
#Volleyball
#Sportsmanship
#SayNoToDrugs
Follow us all Official links are in bio🔗
491 views | Amravati, Maharashtra | Nov 3, 2026