नियंत्रण सुटले आणि पिकअप विहिरीत कोसळून १४ जणांचा मृत्यू...
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर-म्हसवड मार्गावर रविवारी संध्याकाळच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला आहे. तांदूळवाडी गावाजवळ भाविकांनी भरलेली एक पिकअप गाडी थेट विहिरीत कोसळल्याने १४ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
.
.
.
#SolapurAccident
#PandharpurMhaswadHighway
#TandulwadiAccident
#BreakingNews
#SolapurDistrict
#PickupVanAccident
Haveli, Pune | Jun 15, 2026