Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Rajasthan
Bollywood
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Ahmedabad
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

तीन महिन्यांपासून फरार असलेल्या मोक्का आरोपीला सासवड पोलिसांकडून अटक

Haveli, Pune | Jun 15, 2026

MORE NEWS

नियंत्रण सुटले आणि पिकअप विहिरीत कोसळून १४ जणांचा मृत्यू... 

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर-म्हसवड मार्गावर रविवारी संध्याकाळच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला आहे. तांदूळवाडी गावाजवळ भाविकांनी भरलेली एक पिकअप गाडी थेट विहिरीत कोसळल्याने १४ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
.
.
.
#SolapurAccident
#PandharpurMhaswadHighway
#TandulwadiAccident
#BreakingNews
#SolapurDistrict
#PickupVanAccident

नियंत्रण सुटले आणि पिकअप विहिरीत कोसळून १४ जणांचा मृत्यू... सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर-म्हसवड मार्गावर रविवारी संध्याकाळच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला आहे. तांदूळवाडी गावाजवळ भाविकांनी भरलेली एक पिकअप गाडी थेट विहिरीत कोसळल्याने १४ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. . . . #SolapurAccident #PandharpurMhaswadHighway #TandulwadiAccident #BreakingNews #SolapurDistrict #PickupVanAccident

Haveli, Pune | Jun 15, 2026

भरदिवसा सोन्याच्या दुकानात बंदूक दाखवून लूट! पाहा व्हिडिओ... 

सोलापूरमध्ये 'शिवकुमार ज्वेलर्स' या सोन्याच्या दुकानात भरदिवसा बंदूक दाखवून लूट करण्यात आली आहे, या घटनेचा CCTV व्हिडिओ समोर आला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत... 
.
.
.
#SolapurRobbery
#JewelryShopLoot
#ShivkumarJewelers
#CrimeAlert
#BreakingNews
#SolapurNews
#CCTVFootage
#CaughtOnCamera

भरदिवसा सोन्याच्या दुकानात बंदूक दाखवून लूट! पाहा व्हिडिओ... सोलापूरमध्ये 'शिवकुमार ज्वेलर्स' या सोन्याच्या दुकानात भरदिवसा बंदूक दाखवून लूट करण्यात आली आहे, या घटनेचा CCTV व्हिडिओ समोर आला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत... . . . #SolapurRobbery #JewelryShopLoot #ShivkumarJewelers #CrimeAlert #BreakingNews #SolapurNews #CCTVFootage #CaughtOnCamera

Haveli, Pune | Jun 15, 2026

पुणे–सोलापूर महामार्ग ठप्प..; केडगाव चौफुल्यावर पाच तासांपासून भीषण वाहतूक कोंडी ; 6 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, प्रवासी हैराण..
.
.
.
#BreakingNews
#PuneSolapurHighway
#KedgaonChaufula
#TrafficUpdate
#PuneCityNoEntry
#HeavyVehicleBan
#RouteDiverted
#ChaufulaToVarvand

पुणे–सोलापूर महामार्ग ठप्प..; केडगाव चौफुल्यावर पाच तासांपासून भीषण वाहतूक कोंडी ; 6 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, प्रवासी हैराण.. . . . #BreakingNews #PuneSolapurHighway #KedgaonChaufula #TrafficUpdate #PuneCityNoEntry #HeavyVehicleBan #RouteDiverted #ChaufulaToVarvand

Haveli, Pune | Jun 15, 2026

मूकबधिर असल्याचा बनाव करत उच्चभ्रू सोसायटीतून ४ मोबाईल लंपास; भामटा CCTV मध्ये कैद"
.
. 
वडगाव शेरी (पुणे): पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये चोरीचा एक अतिशय अजब आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका अज्ञात चोरट्याने स्वतः मूकबधिर असल्याचा खोटा बनाव केला. शारीरिक व्यंग असल्याचे दाखवून त्याने लोकांची आणि सुरक्षा रक्षकांची सहानुभूती मिळवली आणि सोसायटीत प्रवेश केला. कोणालाही संशय येऊ न देता या भामट्याने इमारतीमधील तब्बल ४ महागडे मोबाईल फोन लंपास केले. हा सर्व प्रकार सोसायटीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी स्थानिक रहिवाशांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस या भामट्याचा वेगाने शोध घेत आहेत.
.
.
.
#WadgaonSheri #PuneCrime #MobileTheft #CCTVFootage #PunePolice #SocietySecurity #KalyaniNagarArea #PuneNews #BreakingNews #CrimeUpdate #VimanNagarPolice

मूकबधिर असल्याचा बनाव करत उच्चभ्रू सोसायटीतून ४ मोबाईल लंपास; भामटा CCTV मध्ये कैद" . . वडगाव शेरी (पुणे): पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये चोरीचा एक अतिशय अजब आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका अज्ञात चोरट्याने स्वतः मूकबधिर असल्याचा खोटा बनाव केला. शारीरिक व्यंग असल्याचे दाखवून त्याने लोकांची आणि सुरक्षा रक्षकांची सहानुभूती मिळवली आणि सोसायटीत प्रवेश केला. कोणालाही संशय येऊ न देता या भामट्याने इमारतीमधील तब्बल ४ महागडे मोबाईल फोन लंपास केले. हा सर्व प्रकार सोसायटीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी स्थानिक रहिवाशांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस या भामट्याचा वेगाने शोध घेत आहेत. . . . #WadgaonSheri #PuneCrime #MobileTheft #CCTVFootage #PunePolice #SocietySecurity #KalyaniNagarArea #PuneNews #BreakingNews #CrimeUpdate #VimanNagarPolice

Haveli, Pune | Jun 14, 2026