मुंबई: शरद पवार आजारी असताना राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्रिकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत
Mumbai, Mumbai City | Nov 10, 2026
शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांनी त्यांची भेट घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्रिकरणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. रोहित पवार यांनीही सूचक ट्विट केले आहे.