Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कर्जत: माथेरानच्या पाणीबाणीची हॉटेल व्यावसायिकांना झळ

Karjat, Raigad | May 26, 2026
माथेरानमध्ये पाणीटंचाईने उच्चांक मांडला असून त्याचा थेट फटका येथील हॉटेल व्यवसायिकांना बसू लागला आहे. येथील हॉटेलमधील पर्यटकांना असलेल्या सुविधांमध्ये कपाती सुरुवात झाली आहे. काही हॉटेल बंद होण्याच्या मार्गावर आहेत. याचे महाराष्ट्र जल प्राधिकरण अधिकाऱ्यांना काही देणे घेणे नसून येथील अभियंता मात्र मध्ये इतक्या आणीबाणीच्या वेळी ही फिरकला नसल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण आहे. माथेरानमध्ये मे महिन्यामध्ये सर्वात मोठा पर्यटन हंगाम सुरू होतो.

MORE NEWS