मौदा: भामेवाडा शिवारात अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन वडोदा पोलिसांनी पकडले
Mauda, Nagpur | Jul 30, 2026 गुप्त माहितीच्या आधारे वडोदा पोलिसांच्या पथकाने अवैधरित्या जनावरांची वाहतुक करणारे वाहन पकडल्याची घटना घडली घडली.त्यावरून पोलीसांनी 6 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला