Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

हिंगणा: हिंगण्यात घरफोडी: १ लाख ७८ हजारांचा ऐवज चोरीला

Hingna, Nagpur | Jul 30, 2026
30 जुलैला सकाळी 10 वाजता मिळालेल्या आहेत हिंगणा पोलीस ठाणे हद्दीतील वेळाहरी येथे चोरीची घटना घडली. कला पुंडलिक पंधरे कामावर गेल्या असताना अज्ञात चोराने घराचे कुलूप तोडून बेडरूममधील लोखंडी अलमरीतील सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १,७८,००० रुपयांचा मुद्देमाल चोरला.अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
हिंगणा: हिंगण्यात घरफोडी: १ लाख ७८ हजारांचा ऐवज चोरीला - Hingna News