बाळापूर: बाळापूर बाराधारी संस्थानमध्ये दिवाळी पाडव्यानिमित्त 56 भोगांचा भव्य अन्नकूट
Balapur, Akola | Nov 11, 2026 बाळापूर येथील बाराधारी संस्थानमध्ये दिवाळी पाडव्यानिमित्त 56 भोगांचा महाआरतीसह भव्य अन्नकूट कार्यक्रम पार पडला. हजारो भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला. हा कार्यक्रम गजानन महाराज पुरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.