सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर हद्दीत येणाऱ्या माळेगाव जवळ कार आणि दुचाकीचा अपघात
Savner, Nagpur | Aug 1, 2026 आज शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशन सामन्यात हद्दीत येणाऱ्या माळेगाव जवळ कार आणि दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली यामध्ये दुचाकी चालक हे गंभी जखमी झाले घटनेची माहिती हितज्योती आधार फाउंडेशनला मिळतात त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली व पेशंटला नागपूर येथे रवाना करण्यात आले