Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

धावत्या एसटी बसला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवाशांचे प्राण वाचले! खडवली–पडघा मार्गावरील घटना; बस पूर्णपणे जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही खडवली–पडघा मार्गावर धावणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसला अचानक भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. आग लागली त्यावेळी बसमध्ये अनेक प्रवासी प्रवास करत होते. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ बस थांबवून इंजिन बंद केले आणि सर्व प्रवाशांना तत्काळ खाली उतरण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडले.क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ग्रामस्थांनी तत्काळ पाण्याचा पुरवठा करून आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीची तीव्रता इतकी होती की बस पूर्णपणे जळून खाक झाली.घटनेची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या टिटवाळा अग्निशमन केंद्राचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यां�

Kalyan, Thane | Jul 11, 2026

MORE NEWS

कल्याणच्या कुमुध वाडेकर यांची SAI (Sports Authority of India)च्या प्रतिष्ठित NSNIS डिप्लोमा कोर्ससाठी निवड,महाराष्ट्रातून दोघांची निवड ,जागृती फाउंडेशनतर्फे कुमुध रवींद्र वाडेकर यांचा सत्कार करत दिल्या शुभेच्छा

कल्याण : कल्याण येथील तिरंदाज कुमुध रवींद्र वाडेकर यांची Sports Authority of India (SAI) अंतर्गत नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्था (NSNIS), पतियाळा येथे आयोजित करण्यात येणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग (शैक्षणिक वर्ष २०२६–२७) अभ्यासक्रमासाठी अधिकृत निवड झाली आहे.
या निवडीमुळे कुमुध वाडेकर यांनी आपल्या क्रीडा कारकिर्दीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे आशियातील सर्वात मोठ्या आणि नामांकित क्रीडा प्रशिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या NSNIS, पतियाळा येथे प्रवेश मिळवणे ही मोठी कामगिरी मानली जाते.
कुमुध वाडेकर यांची निवड तिरंदाजी (Archery) या क्रीडा प्रकारासाठी ६४व्या बॅचमध्ये (64th Batch)

कल्याणच्या कुमुध वाडेकर यांची SAI (Sports Authority of India)च्या प्रतिष्ठित NSNIS डिप्लोमा कोर्ससाठी निवड,महाराष्ट्रातून दोघांची निवड ,जागृती फाउंडेशनतर्फे कुमुध रवींद्र वाडेकर यांचा सत्कार करत दिल्या शुभेच्छा कल्याण : कल्याण येथील तिरंदाज कुमुध रवींद्र वाडेकर यांची Sports Authority of India (SAI) अंतर्गत नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्था (NSNIS), पतियाळा येथे आयोजित करण्यात येणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग (शैक्षणिक वर्ष २०२६–२७) अभ्यासक्रमासाठी अधिकृत निवड झाली आहे. या निवडीमुळे कुमुध वाडेकर यांनी आपल्या क्रीडा कारकिर्दीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे आशियातील सर्वात मोठ्या आणि नामांकित क्रीडा प्रशिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या NSNIS, पतियाळा येथे प्रवेश मिळवणे ही मोठी कामगिरी मानली जाते. कुमुध वाडेकर यांची निवड तिरंदाजी (Archery) या क्रीडा प्रकारासाठी ६४व्या बॅचमध्ये (64th Batch)

Kalyan, Thane | Jul 11, 2026