Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

मूर्तिजापूरच्या शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा..! ७५% दृष्टिहीन दिव्यांग विद्यार्थ्याला टीसीसाठी चार दिवसांची फरफट; शाळेला कुलूप, मुख्याध्यापक बेपत्ता? अकोला | मूर्तिजापूर शहरातील इंदिरा गांधी नगरपरिषद शाळेतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ७५ टक्के दृष्टिहीन दिव्यांग विद्यार्थ्याला अकोल्यातील अंध विद्यालयात प्रवेशासाठी आवश्यक असलेला शाळा सोडल्याचा दाखला (TC) मिळवण्यासाठी सलग चार दिवस हेलपाटे मारावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी मुख्याध्यापकांच्या कार्यालयाला कुलूप असल्याचे आणि वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद मिळत नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. या घटनेमुळे विद्यार्थ्याच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी आणि विद्यार्थ्याला तातडीने शाळा सोडल्याचा दाखला (TC) द्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे. 📍 नरेंद्र खवले महाव्हाईस न्यूज, मूर्तिजापूर #Murtizapur #Education #Student #Divyang #School #Maharashtra #RightToEducation #Akola #LatestNews

Amravati, Amravati | Jul 2, 2026
मूर्तिजापूरच्या शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा..! ७५% दृष्टिहीन दिव्यांग विद्यार्थ्याला टीसीसाठी चार दिवसांची फरफट; शाळेला कुलूप, मुख्याध्यापक बेपत्ता? अकोला | मूर्तिजापूर शहरातील इंदिरा गांधी नगरपरिषद शाळेतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ७५ टक्के दृष्टिहीन दिव्यांग विद्यार्थ्याला अकोल्यातील अंध विद्यालयात प्रवेशासाठी आवश्यक असलेला शाळा सोडल्याचा दाखला (TC) मिळवण्यासाठी सलग चार दिवस हेलपाटे मारावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी मुख्याध्यापकांच्या कार्यालयाला कुलूप असल्याचे आणि वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद मिळत नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. या घटनेमुळे विद्यार्थ्याच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी आणि विद्यार्थ्याला तातडीने शाळा सोडल्याचा दाखला (TC) द्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे. 📍 नरेंद्र खवले महाव्हाईस न्यूज, मूर्तिजापूर #Murtizapur #Education #Student #Divyang #School #Maharashtra #RightToEducation #Akola #LatestNews - Amravati News