हवेली: लोणी काळभोर परिसरात १४ सापांना पकडुन निसर्गाच्या सानिध्यात सोडून सर्पमित्रांना दिले सापांना दिले जीवदान
Haveli, Pune | Nov 3, 2025 लोणी काळभोर परिसरात १४ सापांना सर्पमित्र सागर बाळशंकर व विवेक तेलंग यांनी पकडले. या सापांना पकडुन त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले व त्यांना जीवदान दिले. यामध्ये काही विषारी व बिनविषारी सापांचा सामावेश होता.