भारतीय जनता पक्षाचे नेत्या व माजी खासदार नवनीत रवी राणा यांची आज २ नोव्हेंबर रविवार रोजी दुपारी साडे बारा वाजता श्री गजानन महाराज श्री विजय ग्रंथ पारायण सोहळा मुखदगत ग्रंथ वाचक करण्यात आले आहे . ही कार्यक्रम विद्याताई पडवड मुंबई आयोजक पूजा नितीन बोरेकर प्रभाग क्रमांक10 श्री गजानन महाराज मंदिर श्री कॉलोनी अंमरावती येथे आयोजित करण्यात आला होता..