सावनेर: पोलीस स्टेशन खापा अंतर्गत अवैधरीत्या विनापरवाना दारू काढणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Jul 22, 2026 दिनांक 20 जुलै रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अवैधरीत्या दारू बाळगून विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून 41,900 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस स्टेशन खापा अंतर्गत अविनाश जगन्नाथ डोंगरे व एक महिला आरोपी असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले