जामखेड नगरपरिषद निवडणूक २०२५ साठी भाजपा नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची जाहीर सभा आज जामखेड येथे पार पडली. यावेळी त्यांनी जनतेला भरभरून मतदान करण्याचं आवाहन केलं.
जामखेड: नगरपरिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची जामखेड येथे विराट सभा - Jamkhed News