एमसीएमध्ये सत्ता राखण्यासाठी अध्यक्ष रोहित पवार यांच्या नेतृत्वात १५४ सदस्यांची संख्या ५७१वर नेली होती. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेत महत्त्वाच्या पदांवर कार्य केलेल्या सहा माजी अॅपेक्स सदस्यांनी ही सदस्य भरती बेकायदा आणि नियमबाह्य असल्याचे पत्र निवडणूक अधिकाऱ्यांना देत आपली नाराजी व्यक्त केली