सुस रोड, पाषाण येथील ५५ वर्षीय इसमाला ऑनलाईन माध्यमातून कंपनीचे आयपीओ खरेदी करून जास्त परतावा मिळेल असे आमिष दाखवून तब्बल १९ लाख ७१ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात मोबाईलधारक व टेलिग्राम वापरकर्त्यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून विविध बँक खात्यांमध्ये रक्कम पाठविण्यास भाग पाडले या प्रकरणी. बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. २६२