सावनेर: भन्साळी टाकळी येथे कारचा अपघात, मालमत्तेचे मोठे नुकसान
Savner, Nagpur | Apr 14, 2026 आज मंगळवार दिनांक 14 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमाला आज भन्साळी टाकळी येथे कालचा अपघात झाल्याची घटना समोर आली ही कार 100 मीटर घासत गेली यामध्ये कालच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही