अंबड: सुकापूरी फाट्यावर ट्रॅव्हल्स आणि टेम्पोच्या समोरा समोरील धडकेत दोघांचा मृत्यू, तर सहा जण जखमी
Ambad, Jalna | May 24, 2025 ब्रेकिंग जालना... अंबड तालुक्यातील सुखापुरी फाट्यावर भीषण अपघात, ट्रॅव्हल आणि टेम्पो ची समोरासमोर धडक,2 जणांचा मृत्यू..6जन जखमी जखमी पैकी 2 जन गंभीर.. बीड वरून जालना कडे येणारी ट्रॅव्हल आणि विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या टेम्पो ची समोरासमोर धडक .. मध्यरात्री 12 च्या सुमारास घटना.. जखमीवर अंबड येथील शासकीय आणि जालना येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले. मयता मध्ये माय लेकीचा समावेश आहे अंजना पुरुषोत्तम सपनार आई यांचा जागीच मृत्यू झालं