Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

सावनेर: ढालगाव खैरी येथे रस्त्याचे उंचीकरण व पुलाच्या बांधकामाचा भूमिपूजन कार्यक्रम आमदार यांच्या हस्ते संपन्न

Savner, Nagpur | Apr 24, 2026
आज दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी ढालगाव खैरी, ता. सावनेर येथे कन्हान नदी प्रकल्प अंतर्गत बुडित क्षेत्रातील रस्त्याचे उंचीकरण व पुलाच्या बांधकामाचा भुमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला. या महत्त्वपूर्ण कामासाठी रु. 15.48 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याप्रसंगी उपस्थित राहून या प्रकल्पाचे भूमिपूजन करून उद्घाटन केले व उपस्थित सर्वांशी संवाद साधला. यामध्ये 1) ढालगाव खैरी ते केळवद 2) ढालगाव खैरी ते सावनेर 3) चोरखैरी ते रायवाडी या रस्त्याचे उंचीकरण करण्यात येणार आहे.