सावनेर: पोलीस स्टेशन केळवद अंतर्गत पस्तीस आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
Savner, Nagpur | Jun 25, 2026 हर्षे पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण आणि अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात दिनांक 23 जून रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील ७७९ रेकॉर्डवरील आरोपितांची आरोपी परेल घेण्यात आली. पोलीस स्टेशन केळवद अंतर्गत 35 आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली