Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जाफराबाद: सुरंगळी येथे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी जेष्ठ नागरिकांशी साधला संवाद

Jafferabad, Jalna | Apr 7, 2026
आज दिनांक 7 एप्रिल 2024 वार मंगळवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी गटाचे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी मतदारसंघातील सुरंगळी येथे गावातील नागरिकांशी व ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला आहे,याप्रसंगी त्यांनी पाणी प्रश्न तसेच शेतकऱ्यांचा शेतीमालाचा प्रश्न व शेती संदर्भात आणि अडचणी या विषयावर गावातील नागरिकांशी चर्चा केली आहे, याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक शेतकरी बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.

MORE NEWS