Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जाफराबाद: फतेपुर येथे माजी आ.चंद्रकांत पाटील दानवे यांनी दिली मयत शेतकऱ्याच्या घरी सांत्वन पर भेट

Jafferabad, Jalna | Apr 20, 2026
आज दिनांक 20 एप्रिल 2026 वार सोमवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी गटाचे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी मतदार संघातील फतेपुर येथे 4 दिवसापूर्वी दुःखद निधन झालेले कैलास वाशी फकिरबा बरडे यांच्या घरी सांत्वन पर भेट देत परिवाराचे सांत्वन केले आहे याप्रसंगी स्थानिक नागरिक व गावकरी उपस्थित झाले होते.

MORE NEWS