कुही: उटी शिवारात वाहनाच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू
Kuhi, Nagpur | Apr 25, 2026 भरधाव अज्ञात वाहनाने जोरात धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या अनोळखी व्यक्तीचा उपचाराला नेताना रस्त्यात मृत्यू झाल्याची घटना नागपूर-उमरेड महामार्गावरील उटी शिवारात घडली. मृतकाची ओळख पटविण्यासाठी पोलीसांनी शोधपत्रिका जारी केली आहे.