Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जाफराबाद: सवासणी येथे शेतीच्या पानांद रस्त्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू

Jafferabad, Jalna | Apr 23, 2026
आज दिनांक 23 एप्रिल 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जाफराबाद तालुक्यातील सवासिनी येथे 5 25 शेतकऱ्यांनी एकत्र येत व गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी सोमेश गाडेकर यांनी शेतात जाण्यासाठी पानंद रस्त्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे कारण पावसाळ्यामध्ये या गावातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे तात्काळ शेतकऱ्यांच्या पाणंद रस्त्याची व्यवस्था करावी या मागणीसाठी या शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

MORE NEWS