**गडचिरोलीत घुमला मौखिक आरोग्याचा नारा! 📢🪥*
*राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम, सामान्य रुग्णालय, गडचिरोली अंतर्गत दि. २० मार्च ते २० एप्रिल २०२६ दरम्यान 'जागतिक मौखिक आरोग्य महिना' साजरा केला जात आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून आज, १ एप्र
235 views | Gadchiroli, Gadchiroli | Apr 6, 2026 **गडचिरोलीत घुमला मौखिक आरोग्याचा नारा! 📢🪥* *राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम, सामान्य रुग्णालय, गडचिरोली अंतर्गत दि. २० मार्च ते २० एप्रिल २०२६ दरम्यान 'जागतिक मौखिक आरोग्य महिना' साजरा केला जात आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून आज, १ एप्रिल रोजी गडचिरोली शहरात भव्य 'प्रभात फेरी' काढून जनजागृती करण्यात आली.* *जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुहास गाडे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली पार प