Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

पेण: पेण न.प. हद्दीत दररोज उचलला जातोय 16 मेट्रिक टन कचरा

Pen, Raigad | May 3, 2026
पेण न.प. हद्दीत दररोज 16 मे. टन इतका कचरा संकलन केला जातो. त्यामध्ये 9.5 मे.टन ओला कचरा व 6.5 मे.टन सूका कचरा उचलला जातो. या कचरा गोळा करणे कामी न.प. कडे 12 घंटागाड्या व कंत्राटदाराच्या 2 नग अशा 14 घंटागाड्या उपलब्ध आहेत. सदर घंटागाड्यांना ओला व सुका कचरा संकलन करणेकरीता स्वतंत्र व्यवस्था आहे. घरगुती घातक कचरा संकलन करणेकरीता वेगळी व्यवस्था उपलब्ध आहे.

MORE NEWS